About Us

अमित क्षिरसागर marathi.tradeequity.in चा फाऊंडर आहे.

नमस्कार मित्रांनो मी marathi.tradeequity.in चा फाऊंडर आहे . शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि इन्वेस्टींग चा मला खूप वर्षांचा अनुभव आहे .तो अनुभव मी मराठी मध्ये तुमच्या सोबत ह्या website च्या माध्यमातून वाटत आहे.