शेअर मार्केटमध्ये Divergence म्हणजे काय - Marathi

शेअर मार्केटमध्ये Divergence द्वारे जाणून घ्या, शेअर ची दिशा.

शेयर मार्किट मध्ये Divergence चा अर्थ होतो विचलन, म्हणजे २ वेगवेगळ्या दिशांमध्ये चालणे. जेव्हा निर्देशक किमतीचा पाठलाग करणे थांबवतो, किंवा किमतीच्या विरुद्ध हालचाल करू लागतो, तेव्हा या घटनेला स्टॉक मार्केटमध्ये डायव्हर्जेस म्हणतात.

जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करताना चार्टवर इंडिकेटर वापरता , तेव्हा तुम्हाला अनेकदा दिसले असेल की चार्टची किंमत वेगळ्या दिशेने जात आहे आणि इंडिकेटर वेगळ्या दिशेने जात आहे.

उदाहरणार्थ,

चार्टवर किंमतीच्या हालचालीची नक्कल करणारे अनेक निर्देशक (Indicator) आहेत जसे की,

  • Volume
  • RSI
  • MACD

जर चार्ट वरील किंमत वेगळ्या दिशेने जात आहे आणि इंडिकेटर त्याच्या विरुद्ध दिशेने जात आहे तेव्हा आपल्याला Divergence दिसतात.

1.शेअर मार्केटमध्ये Divergence का होतात?

डायव्हर्जन्स होण्याचे कारण हे आहे की, जेव्हा मार्केट ट्रेंडमध्ये कमकुवतपणा किंवा ताकद असते, तेव्हा आपण डायव्हर्जन्स पाहतो.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा चार्टवरील किंमत वरती जाते तेव्हा इंडिकेटरही वरती जातो.

indicator following price action-uptrend

आणि जेव्हा किंमत खाली जाते तेव्हा इंडिकेटर हि खाली जातो.

indicator following price action-downtrend

ही परिस्थिती आपण बाजारात सहसा पाहतो.

परंतु काहीवेळा असे घडते की किंमत वाढते, पण निर्देशक उलट दिशेने चालू लागतो.

share market Divergence - Marathi 

त्याचप्रमाणे जेव्हा किंमत कमी होते, तेव्हा निर्देशक वरच्या दिशेने फिरू लागतो.

या प्रकारच्या घटनेला Diverges म्हणतात.

2.Divergence चे प्रकार.

शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचे डायव्हर्जन्स असतात.

1. Positive Divergence म्हणजे Bullish Divergence .

2. Negative Divergence म्हणजे Bearish Divergence .

1. Positive Divergence

जेव्हा बाजार वरच्या दिशेने जातो, तेव्हा निर्देशक खाली जाऊ लागतो, तेव्हा आपण त्याला Positive Divergence म्हणतो.

2. Negative Divergence

जेव्हा बाजार खाली जातो, तेव्हा इंडिकेटर वर जाऊ लागतो, त्याला आपण Negative Divergence म्हणतो.

3.Divergence चे फायदे.

शेअर बाजारातील हे सकारात्मक आणि नकारात्मक वळण पाहून शेअर बाजाराच्या किमतीत वाढ किंवा मंदीची चिन्हे आधीच कळू शकतात. जेणे करून ट्रेडिंग करणे सोपे जाते.

4.निष्कर्ष

शेअर बाजारातील चार्टवर होत असलेल्या डायव्हर्जन्सची हे ज्ञान माहित होणे गरजेचे आहे जेणे करून तुमच्या ट्रेडिंगच्या कौशल्या मध्ये वाढ होईल.

जर Divergence म्हणजे काय ? हा मराठी लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारासह नक्की share करा.

हा लेख हिंदी मध्ये वाचा :- शेयर मार्किट में Divergence से जाने के शेयर ऊपर जायेगा या निचे।

5.FAQ

Q.1.शेअर मार्केटमध्ये Divergence म्हणजे काय ?

Ans: शेयर मार्किट मध्ये Divergence चा अर्थ होतो विचलन, म्हणजे २ वेगवेगळ्या दिशांमध्ये चालणे. जेव्हा निर्देशक किमतीचा पाठलाग करणे थांबवतो, किंवा किमतीच्या विरुद्ध हालचाल करू लागतो, तेव्हा या घटनेला स्टॉक मार्केटमध्ये डायव्हर्जेस म्हणतात.

Q.2.Divergence किती प्रकार आहेत?

Ans: शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचे डायव्हर्जन्स असतात.
1. Positive Divergence म्हणजे Bullish Divergence .
2. Negative Divergence म्हणजे Bearish Divergence .

Q.3.Divergence चा फायदा काय आहे.

Ans: शेअर बाजारातील हे सकारात्मक आणि नकारात्मक वळण पाहून शेअर बाजाराच्या किमतीत वाढ किंवा मंदीची चिन्हे आधीच कळू शकतात. जेणे करून ट्रेडिंग करणे सोपे जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *