शेअर मार्केट मध्ये निर्देशक [Indicators] म्हणजे काय

शेअर मार्केट मध्ये निर्देशक [Indicators] म्हणजे काय ? – पुष्टीकरणाचे एक साधन.

आज ह्या मराठी लेख द्वारे आपण जाणून घेणार आहोत कि इंडिकेटर्स म्हणजे काय? त्यांचे फायदे आणि नुकसान,  Indicators आणि Oscillators मध्ये अंतर, Indicators चे प्रकार.

शेअर मार्केट मध्ये Indicator एक साधन आहे, ज्याला आपण संकेत किंवा सिग्नल च्या रूपाने त्याचा वापर करतो. ज्याने आपल्याला येणाऱ्या वेळेत शेअर ची हालचाल काय होणार आहे ह्याचा अंदाज लावण्यास मदत होते.

1.इंडिकेटर्स चा वापर कधी करावा ?

  • जेव्हा एखादा नवीन ट्रेडर शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग ची सुरवात करतो सर्व प्रथम तो टेक्निकल एनालिसिस पासून सुरवात करतो.
  • सर्वात प्रथम तो ट्रेडर टेक्निकल एनालिसिस मध्ये शिकतो कि, Price Action काय आहे ?, price मध्ये हालचाल कशी होते, Candlestick च्या मदतीने.
  • त्यानंतर आपण शिकतो कि चार्ट वर चार्ट पॅटर्न कसे बनतात?, त्यांना कसे ओळखायचे ?, त्यांचे काम काय आहे ? जसे कि Head & Shoulder, Double Top, Flag Pattern इत्यादि.
  • त्यानंतर आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स, ट्रेंडलाइन कसे वापरायचे ते शिकतो.
  • यानंतर, काही ट्रेडर्सना हे समजत नाही की हा स्टॉक कोठे विकत घ्यावा किंवा विकावा, कुठे सपोर्ट आणि रेझिस्टन्स असेल.
  • तेव्हा त्यांना इंडिकेटर्स ची गरज पडते, जेथे त्यांना confirmation भेटते जी स्टॉक कुठे buy आणि sell करावा.
What is stock market indicator in Marathi.

इंडिकेटर बनण्याची अनेक कारणे आहेत, परंतु हे सामान्यतः स्टॉकच्या किमतीवर आधारित असते.

इंडिकेटर तयार करण्यासाठी, तुम्हाला कोणतीही आकडेमोड किंवागणित सोडवण्याची गरज नाही, तर ते सर्व काम चार्टिंग प्लॅटफॉर्मद्वारे केले जाते जेथे तुम्ही चार्ट पाहता.

2.Indicators आणि Oscillators मध्ये अंतर.

Oscillators सुद्धा Indicators असतात, ते इंडिकेटर्स चा भाग सुद्धा असतात.

Oscillators मधील फरक हा आहे की ते कोणत्याही स्टॉकची श्रेणी (Range) सांगते, कि तो स्टॉक जास्त खरेदी केलेला (Overbought) आहे किंवा जास्त विकला (Oversold) गेला आहे.

RSI एक ऑसिलेटर आहे, जो शेअर किंमतीची श्रेणी दर्शवितो.

तर हा अंतर आज Indicators आणि Oscillators मध्ये.

3.Indicatorsचे प्रकार.

शेअर बाजारात किती निर्देशक असतात हे तुम्हाला माहिती आहे का? सुमारे 2000.

त्यापैकी फक्त काही निर्देशक आहेत जे खूप लोकप्रिय आहेत.

जसे की RSI, मूव्हिंग एव्हरेज, MACD इ.

परंतु यामध्ये 2 प्रकार देखील आहेत, जसे की लॅगिंग इंडिकेटर आणि लीडिंग इंडिकेटर.

1.Leading Indicators

लीडिंग इंडिकेटर त्याच्या नावानुसार, भविष्यात स्टॉकची किंमत काय असेल किंवा किंमतीत काय होईल हे माहित पडते.

Leading Indicators चे प्रकार – CCI, RSI.

2.Lagging Indicators

याचा अर्थ थांबून चालणे किंवा माघे-माघे चालणे.

हे इंडिकेटर किमतीच्या माघे चालतात. जेथे price action चालेल त्याच्या पाठी Lagging Indicators चालतात.

Lagging Indicatorsचे प्रकार – MACD, Moving Averages.

4.Indicators चे फायदे आणि नुकसान.

1.फायदे

Indicators मुळे आपल्याला हे माहित पडते कि, शेअर कोणत्या दिशेने जात आहे, जसे की Uptrend, Downtrend किंवा Sideways.

इंडिकेटर्सवरून,आपल्याला पुष्टी मिळते की स्टॉक कधी खरेदी करायचा, कधी विकायचा किंवा कधी प्रवेश करायचा आणि त्या स्टॉक मधून कधी बाहेर पडायचं.

मार्केट किंवा स्टॉकमध्ये पुढे काय होऊ शकते, हे इंडिकेटरद्वारे समजू शकते.

येत्या काळात स्टॉकची किंमत काय असेल याची माहिती इंडिकेटरद्वारे मिळते.

Indicators चे फायदे आणि नुकसान.

2.नुकसान

काही ट्रेडर्स चार्ट वरील price action बघून चांगली ट्रेडिंग करतात पण काही ट्रेडर इंडिकेटर चा वापर करून सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही.

काहीवेळा आपल्याला इंडिकेटरद्वारे स्टॉकमध्ये काय होणार आहे हे कळते परंतु जर बाजारात काही उसळी किंवा घसरण झाली तर आपल्याला चुकीचे संकेत मिळतात.

जर आपण इंडिकेटरने दिलेल्या सिग्नलनुसार स्टॉकमध्ये खरेदी किंवा विक्री केली तर नेमके उलटे घडू शकते.

5.निष्कर्ष

आपल्याला अधिक ध्यान हे price action वर दिले पाहिजे, इंडिकेटर हे फक्त confirmantion आम्ही किंमत कृतीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, निर्देशक फक्त पुष्टीकरणासाठी वापरले जातात.

दोनपेक्षा जास्त इंडिकेटर वापरल्यावर आपल्याला निर्णय घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त ३ इंडिकेटर्स चा वापर केला पाहिजे.

शेअर मार्केट मधील इंडिकेटर्स बद्धल तुम्हाला हा मराठी लेख आवडला असेलत तर आपल्या मित्रपरिवारासह नक्की share करा.

हा लेख हिंदी मध्ये वाचा :- Indicators क्या होते हैं ?- Confirmation का साधन।

6.FAQ

Q.1.निर्देशक [Indicators] म्हणजे काय ?

Ans: शेअर मार्केट मध्ये Indicator एक साधन आहे, ज्याला आपण संकेत किंवा सिग्नल च्या रूपाने त्याचा वापर करतो. ज्याने आपल्याला येणाऱ्या वेळेत शेअर ची हालचाल काय होणार आहे ह्याचा अंदाज लावण्यास मदत होते.

Q.2.Indicators आणि Oscillators मध्ये अंतर काय आहे ?

Ans: Oscillators मधील फरक हा आहे की ते कोणत्याही स्टॉकची श्रेणी (Range) सांगते, कि तो स्टॉक जास्त खरेदी केलेला (Overbought) आहे किंवा जास्त विकला (Oversold) गेला आहे.

Q.3.शेअर बाजारात Indicators चे कोणते प्रकार आहेत.

Ans: Indicators मध्ये 2 प्रकार आहेत, लॅगिंग इंडिकेटर आणि लीडिंग इंडिकेटर.

Q.4.Leading Indicators म्हणजे काय ?

Ans: लीडिंग इंडिकेटर त्याच्या नावानुसार, भविष्यात स्टॉकची किंमत काय असेल किंवा किंमतीत काय होईल हे माहित पडते.
Leading Indicators चे प्रकार – CCI, RSI.

Q.5.Lagging Indicators म्हणजे काय ?

Ans: Lagging चा अर्थ थांबून चालणे किंवा माघे-माघे चालणे.
हे इंडिकेटर किमतीच्या माघे चालतात. जेथे price action चालेल त्याच्या पाठी Lagging Indicators चालतात.
Lagging Indicatorsचे प्रकार – MACD, Moving Averages.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *